परमेश्वर
परमेश्वर एक शक्ती
परमेश्वर एक भक्ती
परमेश्वर एक साधना
परमेश्वर आहे आपल्यातच
आपल्याच सदाचाराचा
विजय
आपल्याच सत्कर्माची
सरशी
आपल्याच सद_विवेकबुद्धिची
जीत
आपल्याच परोपकाराची
लीला
परमेश्वर तर निराकार
परमेश्वर तर निरामय
परमेश्वर पाठीराखा
या अस्थिर जगाचा
मृणाल वाळिंबे
No comments:
Post a Comment